Maharashtrachi Hasya Jatra | समीरच्या सवयी चव्हाट्यावर | Sameer & Vishakha | Sony Marathi

2021-06-09 1

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात समीरने स्वतःसाठी नवीन सेक्रेटरी ठेवलीये. सेक्रेटरीसमोर विशाखाने समीरची खिल्ली उडवली. पाहूया या व्हिडिओमध्ये. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवात रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale